• +91 7966324870, +91 7966324861
  • info@inshodh.org
  • Language :


Maharashtra Innovation List

Home / Maharashtra Innovation List

जागृत पालक बक्षीस योजना‘

मी पालकांशी संपर्क साधला व जागृत पालक बक्षीस योजनेची माहिती दिली. तसेच पालक सभेचे निमंत्रण सुद्धा दिले. प्रत्येक महिन्यात एक सभेचे आयोजन केले. उद्देश  पालक सभेला पालकांची उपस्थिती वाढविणे.  विद्यार्थ्याला दैनिक उपस्थिती वाढविणे.  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी व गरजांची पूर्तता करणे.  विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे.  पालकांचे शाळेला मदत व सहकार्य मिळविणे.  पालकांना शासकीय योजनांची...

खिपऱ्याच्या खेळातून संख्याज्ञान विकसित करणे.

या खेळातून स्थानिक किंमत, स्थान ओळखणे, विस्तारित मांडणी, दशक एकक संकल्पना अधिक दृढ होतात. १ ते ९९ पर्यंत संख्या ओळख होण्यास मदत होते. वाचन व लेखन होते. हा खेळ तयार करण्यास डोंमिनिते लागतात. काहीही खर्च येत नाही. जागेप्रमाणे वर्गात, पटांगणात कुठेही खेळता येतो. हा खेळ मुलांना खेळण्यास खूप आवडतो. खेळ...

विविध प्रश्न प्रकार व त्यावर आधारित वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे लेखनातून पाठ्य मुद्द्याचे अध्ययन – अध्यापन

विविध प्रश्न प्रकार व त्यावर आधारित वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे लेखनातून पाठ्य मुद्द्याचे अध्ययन अध्यापन करण्यासाठी शैक्षणिक साहित्य व विविध उपक्रम तयर करण्यात आले व राबविण्यात आले.  घटक निवड  शैक्षणिक साहित्य निर्मिती  उपक्रम निर्मिती  अभिनव प्रश्नपत्रिकेची निर्मिती  पूर्व चाचणी  विविध प्रश्नप्रकार व त्यावर आधारित वेगवेगळे प्रश्न यांचा संबोध स्पष्ट करणे.  शैक्षणिक साहित्यातून...

कौन बनेगा ज्ञानपती

कौन बनेगा ज्ञानपती?हा उपक्रम इयत्ता १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्याकरिता करण्यात आला.इयत्तावार ५ -५ मुलांचे गट तयार करून चिट्ठीतून येणारया प्रश्नांची उत्तरे देणे.कोणत्या इयत्तेला जास्त गुण मिळतील ,ती इयत्ता विजयी होईल.विजयी गटाला थोर ,कीर्तिवंत लोकांची नावे देऊन गौरविले जाईल.उदा.श्री.रामानुजन किंवा श्री भास्कराचार्य इत्यादी.यासाठी शिक्षकांनी प्रश्नपेढी तयार केली पाहिजे,यात...

अधिकारी आपल्या शाळेत

हा उपक्रम राबविण्याचा एक उद्देश म्हणजे अधिकाऱ्यांची नावे पाठांतर करताना मुलांचे विस्मरण व्हायचे.ही बाब लक्षात आल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला गावच्या स्थानिक पातळीपासून राज्यापर्यंतच्या, देशापर्यंतचे अधिकारी, मंत्री यांची नावे देण्यात आली. प्रत्येक मुल हे भारताचे राष्ट्रपती,पंतप्रधान,मुख्यमंत्री,CEOसी.इ.ओ, कलेक्टर,शिक्षणाधिकारी geloझाले. त्यामुळे कोणत्याही अधिकाऱ्यांचे नाव विचारले तरीही मुलांच्या - एकमेकांच्या बोलण्यातून सर्व मुलांना नावे...

संगीतमय आदर्श परिपाठ.

इ.१ ली ते ४ थीचे विद्यार्थी आदर्श यांच्या परीपाठामध्ये राष्ट्रगीत,प्रतिज्ञा, श्लोक, समूहगीत,पंचांग,व शैक्षणिक प्रश्न यांचा समावेश केला. वादनासाठी ढोल, ड्रम,त्रिबल, झांज,हार्मोनियम, याचा वापर, मुले प्रत्येक साहित्य वाजविण्यात यशस्वी. वादन करण्याच्या मुलांचे अनुकरण करून इ.१ लीतील मुले स्वतः वादन करू लागली. वेळापत्रकानुसार परिपाठ सादरीकरण केले जाते. ...

पहिली पायरी सामान्य ज्ञानाची

परिपाठाच्या वेळी दररोज सामान्यज्ञाना वरील प्रश्न विचारून विद्यार्थ्यांकडून ती घोटवून घेतली जातात. त्याचप्रमाणे दैनिकात येणारी विशेष माहिती उदा- सन २०१४ साली कोणाला भारतरत्न देण्यात आले. अशाप्रकारचे सामान्यज्ञान संकलन विद्यार्थ्यांना करावयास लावतात. इ.१ ली ते ७ वी पर्यंतच्या इतिहास,भूगोल,विज्ञान विषयातील सामान्यज्ञानासाठी प्रश्न तयार करून घेऊन त्यांना सामान्यज्ञानाची आवड निर्माण करून...

साखर कामगार व उसतोड मजुरांच्या मुलांना शाळेत आणणे.

माझे मूळ गाव साखर कारखान्याचे असल्यामुळे या परिसरामध्ये अनेक टोळ्या येतात. त्यांच्या झोपडीमध्ये जाऊन त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देऊन या मुलांना शाळेत घेतो. शाळेत मिळणारा पोषण आहार पुस्तके यामुळे ही मुले शाळाबाह्य न राहता शाळेत येऊन ज्ञान घेतात. लिहिता वाचायला शिकतात. याप्रसंगी कोल्हापुरातील अवनी संस्थेच्या भोसले बाई यांचे मार्गदर्शन...

साहित्य कवायत.

दर शनिवारी कवायत बैठे - उभे प्रकार, सूर्यनमस्कार प्रकार घेतले जात होते. त्या जोडीला आपण साहित्य कवायत सुरु केल्यास उठावदार कवायत होते ,हे सौ.वैशाली पाटील यांनी दाख्नवून देण्याचे ठरविले. त्यासाठी सर्व शिक्षकांची मदत घेऊन ५वी डम्बेल्स, ६वी-घुंगरूकाठी, ७वी-लेझीम हे साहित्य सोनेरी कागदाने सुशोभित केले. प्रत्येक विद्यार्थ्याने घुंगरू आणून (६वी)...

बाल संचयनी

घरी पाहुण्यांकडून वा घरातून मिळालेले पैसे बरेच विद्यार्थी खाऊसाठी खर्च करतात. किंवा खाऊसाठी घरातून हट्टाने पैसे घेऊन पैसे खातात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. तसेच शालेय आवारात कचरा साचतो. हे बंद व्हावे,व बचतीची सवय लागावी. यासाठी शाळेत अकस्मात उत्पन्न झालेल्या खर्चासाठी विद्यार्थ्यांना तत्काळ पैसे उपलब्ध व्हावे, म्हणून वर्गात बाल संचयनी...